Exclusive

Publication

Byline

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

Haryana, मे 7 -- हरियाणातमंगळवार अचानक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली. तीन पक्ष आमदारांनी भाजप सरकारचा (haryana government) पाठिंबा मागे घेतला. यामध्ये पुंडरीतील आमदार रणधीर गोलन,नीलोखेडीचे धर्मपाल गो... Read More


Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

Jalgaon, मे 7 -- जळगावमधीलरामदेववाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात आईसह तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई आणि ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्... Read More


पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

USA, मे 7 -- अमेरिकेतीलटेक्सासमध्ये महिला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३२ वर्षीय महिलेने आधी आपल्या तीन वर्षीय मुलाची गोळी मारून हत्या केली ... Read More


Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

भारत, मे 7 -- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज अनेक ठिकाणी मतदान होत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदार प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान रायगड व कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून य... Read More


राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

भारत, मे 7 -- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज अनेक ठिकाणी मतदान होत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदार प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यानरायगड व कोल्हापूरमधूनएक धक्कादायक घटना समोर आलीअसून येथे... Read More


Lok Sabha Election: राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेर रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

भारत, मे 7 -- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज अनेक ठिकाणी मतदान होत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदार प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यानरायगड व कोल्हापूरमधूनएक धक्कादायक घटना समोर आलीअसून येथे... Read More


Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Mumbai, मे 7 -- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (७ मे) पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून वोटिंग मशीन संबंधित मतदान केंद्रात पोहचवण्यात आल्या आहेत. सोल... Read More


Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai, मे 6 -- Abhishek ghosalkar murder case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची यावर्षी ८ फेब्रुवारी रोजी फेसबूक लाइव्ह करत मॉरिस नोरोन्हा याने हत्या केली होती. याहत्येप्रकरणी आ... Read More


Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

Mumbai, मे 6 -- मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयातील (nair hospital)कर्मचाऱ्याने इमारतीच्या १५ मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. इमारतीवरून उडी मारल्यानंतर तरुणाचा जा... Read More


ICSE Result 2024 : ठाण्यातील रेहान सिंह बारावी ICSE बोर्ड परीक्षेत भारतात पहिला, केवळ एका गुणाने हुकले १०० टक्के

भारत, मे 6 -- CISCE ISC ICSE Result 2024:कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या(Indian Certificate of Secondary Education) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकालआज (सोमवार)जाहीर झाला. द... Read More